मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, बुद्धवाशी शालन नानासाहेब रंधवे यांचे दुःखत निधन

जामखेड प्रतिनिधी – बापूसाहेब घोडेस्वार

जामखेड – तालुक्यातील हाळगाव येथील बुद्धवाशी शालन नानासाहेब रंधवे ( वय 47 ) वर्ष यांचे काल रात्री दुःखत निधन झाले. सर्वांसोबत मनमिळाऊ, हसत सदा हास्य चेहरा असलेली व्यक्ती गेल्याने रंधवे व घोडेस्वार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता गेली पाच महिने मृत्यूशी झुंज चालू होती अखेर ही झुंज अपयशी ठरली. टपून बसलेल्या काळाने अखेल घाव घातला दि – 8 आक्टोबर रोजी त्यांचे दुखत निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर हाळगाव येथे अंत्यविधी करण्यात आला त्यांच्या निधनाने हाळगाव व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, एक सुन, तीन मुली, आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.
कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला आठवण येते क्षणा क्षणाला, आज ही तुमची वाट पाहतो. यावे पुन्हा जन्माला.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *