करमाळा विधानसभा मतदारसंघातील 31 पैकी 16 उमेदवारांची माघार 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून
माघार घेतलेले उमेदवार
1) विकास शिवाजी आलदार ( राष्ट्रीय समाज पक्ष )
2) शहाजहान पैगंबर शेख ( बहुजन समाज पार्टी )
3) अतुल भैरवनाथ खूपसे ( अपक्ष )
4) सुहास शिवमूर्ती ओहोळ ( अपक्ष )
5) बाळासाहेब मच्छिन्द्र वळेकर ( अपक्ष )
6) यशवंत संजयमामा शिंदे ( अपक्ष )
7) उदयसिंह नीलकंठ देशमुख ( जरांगे समर्थक )
8 ) माया रामदास झोळ ( अपक्ष )
9) संजय विठ्ठलराव शिंदे ( अपक्ष )
10) डॉ. सुजित शिंदे ( अपक्ष )
11) दत्तात्रेय शिंदे ( अपक्ष )
12) पोपट निवृत्ती पाटील ( अपक्ष )
13 ) संभाजी उबाळे ( अपक्ष )
14 ) सागर राजाराम लोकरे
15 ) जितेंद्र गायकवाड ( अपक्ष )
16 ) संभाजी भोसले ( अपक्ष )
करमाळा विधानसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार
1) नारायण पाटील ( महाविकास आघाडी ) शरद पवार गट उमेदवार
2) विद्यमान आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे ( अपक्ष )
3) दिग्विजय दिगंबरराव बागल ( शिवसेना ( शिंदे गट ) महायुतीचे उमेदवार )
4) प्रा. रामदास झोळ (अपक्ष )
5) सिध्दांत वाघमारे ( अपक्ष )
6) ऍड जमीर शेख
7) जालिंदर कांबळे
8) धीरज कोळेकर
9) गणेश भानवसे
10) मधुकर मिसाळ
11) विनोद सीतापुरे
12 ) संजय वामन शिंदे ( बहुजन समाज पार्टी )
13 ) अशोक ज्ञानदेव वाघमोडे ( न्यु राष्ट्रीय समाज पार्टी
14) अभिमन्यू अवचर ( अपक्ष )
15 ) संजय लिंबराज शिंदे ( अपक्ष )