Tuesday, December 3, 2024
पुणेसामाजिक

कदमवाक वस्ती ग्रामपंचायत कडून दिव्यांगांना निधी वाटप


पुणे प्रतिनिधी – रविंद्र भंडारे

 दिनांक ११/१०/२०२४ रोजी ग्रामपंचायत कदम वाकवस्ती येते दिव्यांगाणा निधी वाटप करण्यात आला आहे, १७.५०.००० सतरा लाख पन्नास हजार वाटप करण्यात आले,
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना कदम वाकवस्ती
२०१६ च्या कायद्याची अंमलबजावणी करून शासन निर्णय ग्रामविकास विभाग २५जुन २०२८ नुसार दिव्यांगाना कदम वाकवस्ती ग्रामपंचायत भागातील स्थानिक दिव्यांगाना ५%निधी वाटप करण्यात आला.

सन २०२४ते २०२५ग्रामपचायतचे एकुण उत्पादन साडेतीन कोटी रुपये इतके आहे. कदम वाकवस्ती ग्रामपंचायत ने कामे ६कोटी ४४लाख ५०हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
राहुल दादा पाचर्णे यांच्या माध्यमातून कदम व कुस्ती गावासाठी एक कोटी 25 लाख निधी उपलब्ध स्वर्गीय आमदार बाबुराव पाचरणे साहेबांच्या माध्यमातून कार्यकाळात कदम उपस्थित गावासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला तसेच 90 कोटी रुपये पाणी योजना मंजूर करून दिली.
श्री उपसरपंच चित्तरंजन गायकवाड व
सौ गौरीताई गायकवाड सरपंच,
श्री प्रदीप दादा कंद पी डी सी बँक,
श्री नासीर खान पठाण सरपंच,
श्री अमोल घोळवे ग्रामविकास अधिकारी,
सौ सुरेखाताई ढवळे प्रहार अपंग क्रांती आंदोलन महिला प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघटना,
श्री मनोज काळभोर प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हाअध्यक्ष,
* निधी वाटप *
१ नितीन औदुंबर पकाले
२ मनोज महादेव गायकवाड
३ आशा बाळकृष्ण खोरे
४ शोभा महादेव गाडेकर
५ वैभव विनायक दाते
६ कीर्ती वैभव दाते
७ सुनिता किसन राठोड
८ सविता यादवराव मोरे
९ ललिता रघुनाथ दिक्षित
१० रोहन दीपक कामटे
११ शिरीष संजय काळभोर
१२ महादेव मारुती गोडसे
१३ आर्यन सुरेश हुलगे
१४ कोमल अण्णा विटुकडे
१५ पुजा चतुर सोलंकी
१६ राजेंद्र दिनकर खोरे
१७ सतोष बबनराव काळभोर
१८ स्वराज भास्कर अंगारे
१९ रंजना भास्कर अंगारे
२० श्रीतेजस सचिन राजगुरू
२१ संभाजी शिवाजी शिंदे
२२ सागर रवींद्र पवार
२३ शब्बीर युसुफ जाफीर
२४ पिंकी बबन भोसले
२५ रोहिणी प्रवीण कुमार कांबळे
२६ लक्ष्मी अशोक सूर्यवंशी
२७ शरद रमेश सातव
२८ शितल बबन भोसले
२९ यश बाळासाहेब चव्हाण
३० शिवाजी गणपत खानसुळे
३१ तमन्ना अतुल वाघमोडे
३२ माधुरी दत्तात्रेय जाविर
३३ वंदना तानाजी तपकिरे
३४प्रशात श्रीमंत नाईक
३५ प्रल्हाद शिवाजी कांबळे
३६ अनिता अशोक बनकर
३७ प्रतीक पांडुरंग चाचर
३९ यश जितेंद्र काळे
४० रोहिणी प्रवीण कुमार कांबळे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!