वाहतुक कोंडीत अडकल्या स्कुल बस, पालकांची झाली पळापळ.
आज सकाळी थेऊर फाट्यापासून ते उरळीकांचन पर्यंत वाहतूक कोंडी झाली त्यामुळे स्कूल ला जाणाऱ्या संपूर्ण बस वाहतूक कोंडीत अडकल्या.
Advertisement
पोलीस प्रशासनाच्या रहदारीच्या चुकीच्या नियोजनाचा शालेय विद्यार्थी,ऑफिस कर्मचारी यांना फटका. तसेच एम. आय. टी. आणि इनेव्हरा कॉलेजची परीक्षा असुन विद्यार्थी वाहतुक कोडीत ओळखल्याने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवण्यासाठी पालकांची पळापळ झाली. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तर ऑफिस कर्मचाऱ्यांना कामावर वेळेत पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला.