शिवसेना उबाठा गटाची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेचे चिन्ह पेटती मशाल घराघरात प़ोहचवा, संपर्क प्रमुख गणेश राणे संपर्कप्रमुख गणेश राणे
अगामी विधानसभा निवडणूकित शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक आणी पेटती धगधगती मशाल घरा,घरा पर्यत शिवसैनिकांनी प़ोहचवावी असे आवाहान संपर्क प्रमुख गणेश राणे साहेब यानी केम येथे शि्व सेना शाखा उद्घाटन प्रसंगी केले. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्री. हरि भैया तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौक व स्टेशन रोड तसेच वडशिवणे येथे शिवसेना भगवा सप्ताहा मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवठाकरे यांच्या अवाहानाला प्रतिसाद देत शाखा काढण्यात आल्या.
यावेळी उपजिल्हा प्रमुख शाहूदादा फरतडे, माजी उपतालुका प्रमुख उत्तरेश्वर तळेकर शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सौ वर्षा चव्हाण, अध्यक्षा आशा मोरे, शाखा प्रमुख सतीश खानट,अनिल तळेकर, दत्तात्रय कंदरकर, युवा सेनेचे समन्वयक सागर राजे तळेकर,समाधान फरतडे, राहुल कोरे, आवीनाश तळेकर,उत्तरेश्वर गोडगे, सुरेश शिंदे, महादा पळसकर, ज्यालिंधर तळेकर, राम तर्कसे, दत्तात्रय कांरडे, सुनिल तळेकर, मुकेश कळसाईत,गजानन घाडगे, राहुल रामदासी, पांडू गुटाळ,दादा तळेकर,समीर तळेकर,उत्तरेश्वर टोंपे, शिवाजी मोरे,कृष्णा तळेकर, हर्षद पवार, दामोदर साव़त,रूस्तम वाघमारे, गणेश शिंदे, भैरू नाळे, गोरख अंधारे, सचिण कोडलिंगे,चांगदेव सावंत, दिलीप नागटिळक,नाना साळुंखे, तोरस्कर,विथय माने आदि मान्यवर उपस्थित होते.